Ad will apear here
Next
धडा श्रमदानाचा आणि स्वच्छतेचा
टोकेपाडा (डहाणू) : कोणतेही काम कमी दर्जाचे नसते, याचा धडा टोकेपाडा, घोलवड (ता. डहाणू, जि. पालघर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळेच्या दुसऱ्याच दिवशी घालून दिला. दीपक देसले असे त्यांचे नाव आहे. पालघर जिल्हा परिषदेच्या जनसंपर्क अधिकारी मनीषा निरभवणे यांनी त्या संदर्भातील माहिती दिली.

दीड ते दोन महिने बंद असलेल्या शाळेची शौचालयाची टाकी स्वतः मुख्याध्यापकांनी स्वच्छ केली. त्यातील सोनखत काढून घेतले. तसेच त्यानंतर हात स्वच्छ कसे धुतले जातात, याचे प्रात्यक्षिकही मुलांना दाखवले. त्यामुळे स्वच्छतेचाही धडा मुलांना मिळाला. या वेळी काही ग्रामस्थही उपस्थित होते.





 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/DZGUBD
Similar Posts
डहाणू येथील विद्यार्थ्यांसाठी ‘सायन्स एक्सप्रेस’ भेटीचे आयोजन डहाणू (पालघर) : पालघर जिल्हा परिषद आणि मुंबईतील रोशनी फाउंडेशन यांच्या वतीने डहाणू येथील बाहारे आणि जामशेत सावरपाडा शाळेतील सहावी, सातवी आणि आठव्या इयत्तेतील विद्यार्थ्यांकरिता छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे १९ जुलै रोजी येणाऱ्या ‘सायन्स एक्स्प्रेस’ला भेट देण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. पन्नास
डहाणू येथील विद्यार्थ्यांची सायन्स एक्स्प्रेसला भेट डहाणू (पालघर) : डहाणू येथील बाहारे आणि जामशेत, सावरपाडा शाळेतील सहावी, सातवी आणि आठवी या इयत्तांच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी) येथे १९ जुलै रोजी ‘विज्ञान एक्सप्रेस’ला भेट दिली. पालघर जिल्हा परिषद आणि रोशनी फाउंडेशन यांनी ही शैक्षणिक सहल आयोजित केली होती. ही विज्ञान विशेष गाडी
राज्यस्तरीय पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांचा सत्कार सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब करून कृषी उत्पादनवाढीसाठी केलेल्या उल्लेखनीय व प्रशंसनीय कार्याबद्दल, डहाणू तालुक्यातील नरपड गावचे देवेंद्र राऊत व वडदे गावचे बाळकृष्ण पऱ्हाड या दोन शेतकऱ्यांना सर्वसाधारण गटातील ‘वसंतराव नाईक शेतिनिष्ठ शेतकरी’ हा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला आहे. पालघर जिल्हा परिषदेच्या स्थायी
कुपोषण निर्मूलनासाठी पदभरती पालघर : कुपोषण निर्मूलनासाठी व बालमृत्यू रोखण्यासाठी पालघर जिल्हा परिषदेमार्फत वैद्यकीय अधिकारी आणि सहायक परिचारिका प्रसाविका (ANM) या पदांसाठी आरोग्य विभागामार्फत मुलाखती घेण्यात आल्या आहेत. पालघर जिल्हा परिषदेच्या जनसंपर्क अधिकारी मनीषा निरभवणे   यांनी ही माहिती दिली आहे. जिल्ह्यात पावसाळ्या

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language